इदमखिलमधीत्य सम्यगर्थान् विमृशति योऽविमनाः प्रयोगनित्यः । स मनुजसुखजीवितप्रदाता भवति धृतिस्मृतिबुद्धिधर्मवृद्धः ॥51॥
"जी व्यक्ती एकाग्रचित्त करून या चरक संहिता ग्रंथाचे पहिल्यापासून शेवटपर्यंत पारायण/पठण करून त्यातील अर्थाचे मनन-चिंतन करते व ग्रंथोक्त चिकित्सा प्रयोग रोग्यावर करते ती त्या लोकांना आरोग्यमय जीवन देते आणि स्वतः धैर्यवान, स्मृतिसंपन्न, बुद्धिमान आणि धर्मशील होते."

Like
Comment
Share